vbgnursesb@gmail.com
कॉल करा: 7744997865

विश्वासार्ह प्रशिक्षित अटेंडंट आणि होम नर्सिंग सेवा

VBG नर्सिंग ब्युरो ही घरगुती रुग्णसेवा व केअरटेकर सेवा देणारी पुण्यातील एक नामांकित आणि विश्वासार्ह संस्था आहे. आम्ही अनुभवी आणि प्रशिक्षित स्टाफद्वारे रुग्णांची पूर्ण आपुलकीने काळजी घेण्यास कटिबद्ध आहोत.

२४x७ सपोर्ट व्हेरिफाइड स्टाफ

रुग्णसेवा बुक करा

फक्त खालील बटणावर क्लिक करून आमचा अधिकृत गुगल फॉर्म भरा. आमची टीम तुमच्याशी १० मिनिटांत संपर्क साधेल.

ऑनलाइन फॉर्म भरा

आम्हालाच का निवडावे?

रुग्णांची घरच्यासारखी काळजी घेण्यासाठी VBG नर्सिंग ब्युरो हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

१००% व्हेरिफाइड स्टाफ

पूर्ण सुरक्षिततेसाठी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची ओळख आणि पार्श्वभूमी पडताळणी केलेली असते.

अनुभवी आणि प्रशिक्षित

मॅनेजमेंट आणि केअरटेकर टीम वैद्यकीय परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित आहे.

परवडणारे दर

कोणताही छुपे चार्जेस किंवा अवाजवी शुल्क नसलेले अत्यंत वाजवी आणि परवडणारे दर.

२४/७ सपोर्ट

रुग्णांची आणि तुमच्या मदतीसाठी आमची मॅनेजमेंट टीम नेहमी तत्पर असते.

आमच्या आरोग्य सेवा (Our Healthcare Services)

सेवेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील कोणत्याही कार्डवर क्लिक करा.

Home Nursing Service

होम नर्सिंग सर्व्हिस

इंजेक्शन, ड्रेसिंग, सलाईन आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार तंतोतंत उपचार.

Elder Care Service

एल्डर केअर सर्व्हिस

घरातील वृद्ध माता-पित्यांची किंवा आजी-आजोबांची त्यांच्या वाढत्या वयात आपुलकीने काळजी.

Critical Care Service

क्रिटिकल केअर (ICU Trained)

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट किंवा गंभीर आजारातून बऱ्या होत असलेल्या रुग्णांवर लक्ष.

Trained Attendant Service

ट्रेन्ड अटेंडंट (Caretaker)

रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता राखणे, वेळेवर खाऊ घालणे आणि चालण्यास मदत करणे.

गुगल वरील खऱ्या ग्राहकांचे अनुभव

आमच्या अधिकृत गुगल बिझनेस प्रोफाइलवर ग्राहकांनी दिलेले ओरिजिनल रिव्ह्यूज.

Google Rating: 5.0 / 5

आमचे व्हिडिओ ब्लॉग्स (Video Vlogs)

रुग्णसेवा आणि आरोग्यविषयक माहिती सहजपणे समजून घेण्यासाठी आमचे व्हिडिओ पहा.

घरी रुग्णांची काळजी कशी घ्यावी?

आमच्या तज्ज्ञ आणि अनुभवी नर्सेस कडून शिका घरगुती रुग्णसेवेच्या काही सोप्या व महत्त्वाच्या टिप्स.

पॅरालिसिस रुग्णांची विशेष केअर आणि काळजी

पूर्णवेळ बेडवर असणाऱ्या रुग्णांना बेडसोर्स (Bedsores) पासून कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल सविस्तर माहिती.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आमच्या सेवेबद्दल ग्राहकांच्या मनात येणारे नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे.

२४x७ सेवा उपलब्ध
सुरक्षित व व्हेरिफाइड स्टाफ
घरपोच सेवा सपोर्ट
विश्वासार्ह रुग्णसेवा

संपर्क तपशील

शिवदर्शन रोड, प्रतिभा सोसायटी, पर्वती, पुणे, महाराष्ट्र ४११००९ +91 7744997865 vbgnursesb@gmail.com